कठोरा बुद्रुक येथे दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ते 2 डिसेंबर 2025 पर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे त्यासाठी आरोग्य सेवक प्रवीण निंबुरकर व आरोग्य सेविका या उत्कृष्ट प्रकारे जनजागृती करीत आहेत त्यामध्ये रॅली काढणे सभा घेणे इत्यादींचा समावेश करण्यात येत आहे