अमित शहा, फडणवीस,शिंदे हे महागाई बेरोजगारी सांगण्याऐवजी माझ्या नावाने राजकारण करत आहे: रशीद मामूची प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 4, 2026
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे महागाई बेरोजगारी या मुद्द्यांपेक्षा रशीद मामू यांच्या नावावर निवडणूक लढवत आहे. असं म्हणत रशीद मामू यांनी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर टीका केली आहे.