नांदेड: मुलगाच हवा म्हणून महिलेचा छळ, कंटाळून विठ्ठल नगर येथे गर्भवती महिलेची आत्महत्या विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Dec 1, 2025 दिनांक 25 नोव्हेंबर रोजी 12 च्या दरम्यान विठ्ठल नगर परिसरातील प्रतीक्षा भोसले वय २५ या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली दोन वर्षा पूर्वी लक्ष्मण भोसले याच्या सोबत झाले होते. प्रतीक्षाला आधीच एक मुलगी होती, मात्र सासरच्या लोकांना मुलगाच हवा असल्याने 'मुलगाच पाहिजे' या कारणावरूनही तिच्यावर छळ केला जात होता. गर्भवती असलेल्या प्रतीक्षाने अखेर गळफास घेऊन केली आत्महत्या या प्रकरणी ' विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये पती लक्ष्मण भोसले व इतर तीन महिला विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल