लोहा: लोहा ते कंधार मार्गांवरील किरोडा शेत शिवारात सशस्त्र दरोडा, लाखो किमतीचे सोने चांदीचे दागिने नेले जबरीने चोरून
Loha, Nanded | Nov 24, 2025 लोहा ते कंधार मार्गांवरील किरोडा शेत शिवारात दि.24 नोव्हेंबर रोजी 12 ते पहाटे 4 च्या दरम्यान शेतातील राहते घरी साळुबाई नंदू बारोळे व पती नंदू हरी बारोळे हे घरी असताना मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी दरोडा घातला आहे व लाखो ची सोन्या चांदीची दागिने व घरातील पैसा घेऊन फरार झाले आहेत यात मारहाण करून पायातील वाळे चैन मंगळसूत्र कानातील सोन्याच्या काड्या नाकातील मोती झुमके व सोयाबीन विकून घरात ठेवलेले चार लाख रुपये घेऊन गेले आहेत.यातील दोघे पती पत्नी गंभीररित्या जखमी असून त्यांना विष्णुपुरी...