तळोदा: चिनोदा फाट्याजवळ जांभई शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल
Talode, Nandurbar | Aug 29, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चिनोदा फाट्याजवळ शासकीय आश्रम शाळा जांभई येथील शिक्षक भागवत जगताप यास लाच लुचपत...