लाखांदूर: सोनी येथील जावई मुलींच्या सन्मान सोहळ्याला 50 वर्षाची परंपरा कायम; 21 जोडप्यांना साडी शाल श्रीफळ देऊन सन्मान
स्वर्गीय माजी सरपंच बळीराम बापू नखाते यांनी आपली संस्कृती म्हणून नव्याने विवाह झालेल्या गावातील जोडताना आपल्या स्वगृही बोलावून छान असता श्रीफळ देऊन नवीन जावई मुलींचा आदर तिथे व सत्कार करण्याची परंपरा मागील 50 वर्षांपूर्वी करण्यात आली होती तर सदर जावई मुलींच्या सत्कार सोहळ्याला पन्नास वर्षे पूर्ण झाले असून सदर परंपरा ही कायम आहे सदर सोहळा हा तारीख 24 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता करण्यात आला होता