आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे चार वाजता च्या सुमारास नागपूर काटोल राष्ट्रीय महामार्गावरील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 29 गाई मृत्यूमुखी पडल्या ही घटना अतिशय दुःखद आणि गंभीर असून गाय वाहतूक नियमांचे उल्लंघन प्राण्यांवरील कृता अशा अनेक गंभीर गरमांखाली हा गुन्हा येतो त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई केली जावी असे निवेदन देण्यात आले