जिंतूर: भोगाव येथे यात्रेत आकाश पाळणा चालकात हाणामारी, तिघे जखमी
जिंतूर तालुक्यातील भोगाव येथे नवरात्र उत्सवा दरम्यान भरलेले यात्रेत आकाश पाळणा चालकात झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात हरवण्यात आले ही घटना दोन ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.