सावनेर: सावनेर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 22, 2025 दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता च्या सुमारास सावनेर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत गजानन उर्फ सागर ईश्वर कोल्हेकर अमोल मनोज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली