नांदुरा: शहराजवळ रेल्वे रुळावरून पायी जाणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
Nandura, Buldhana | Jul 29, 2025
शेतात रेल्वे पटरी वरून पायदळ जात असताना रेल्वेच्या धडकेत एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २८ जुलै रोजी रात्री ९...