मोहोळ: मोहोळ नगरपरिषद व ठेकेदारांविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण
Mohol, Solapur | Sep 9, 2025
मोहोळ शहरातील निकृष्ट दर्जाचे भुयारी गटारीचे काम, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पावसाळ्यातील पाणी तुंबणे, तसेच नागरिकांच्या...