उदगीर: राज्य सरकारने बंजारा समाजाचा अंत पाहू नये, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड
Udgir, Latur | Sep 16, 2025 महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी बंजारा समाज पेठून उठलाय, महाराष्ट्रात प्रत्येक तालुका जिल्ह्यात बंजारा बांधव आरक्षण मागणीसाठी मोर्चे काढत आहेत,१६ सप्टेंबर रोजी उदगीर तालुका सकल मराठा बांधवांने एसटी आरक्षण मार्च काढून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, राज्य सरकारने बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट नुसार आरक्षण द्यावे अन्यथा बंजारा समाजाला मुंबई यावे लागेल असा इशारा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांनी दिला आहे