पुणे शहर: पुण्यातील गुडलक चौकात पीएचडी च्या विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा, विविध मागण्यांसाठी पुण्यात संशोधक विद्यार्थी आक्रमक
Pune City, Pune | Sep 17, 2025 पुण्यातील गुडलक चौकात पीएचडी च्या विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी पुण्यात संशोधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत