साकोली: तलाव वार्डातील विहिरीतील पाणी झाले दूषित,जनसमस्यातंर्गत नागरिकानी केली तक्रार मुख्याधिकाऱ्यांनी दिले आश्वासन #Jansamasya
Sakoli, Bhandara | Jul 26, 2025
साकोली येथील तलाव वार्डातील श्री विश्वकर्मा मंदिर चौकातील विहिरीचे पाणी दूषित झाल्याने या परिसरात रोगराई पसरत आहे...