पंढरपूर: एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या पॅन्टच्या खिशातून पैशांची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Pandharpur, Solapur | Sep 4, 2025
एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खिशातील रोकड अज्ञात चोरट्याने चोरून...