नेर: शहरातील नबाबपुरा येथे येथे फ्री मेडिकल चेकअप कॅम्प चे 19 ऑक्टोबरला आयोजन
Ner, Yavatmal | Oct 18, 2025 ऑल इंडिया पयाम युनिट च्या वतीने नेर शहरातील नबाबपुरा येथील एलिगंट कॉन्व्हेंट स्कूल येथे रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला फ्री मेडिकल चेकअप कॅम्प आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.