गडचिरोली: प्राणहीता पोलीस कॅम्प अहेरी येथे गडचिरोली पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे तपासणी शिबिर
Gadchiroli, Gadchiroli | Sep 12, 2025
गडचिरोली पोलीस दलाने भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत 'भारत कृत्रिम अंग निर्माण निगम' (ALIMCO), मुंबईच्या...