नंदुरबार: भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी असा उल्लेख करण्याची मागणीचे सफाई कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष शीलाताई कडोसे यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी असा उल्लेख यावा. असे आदेश निर्गमित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.