गंगाखेड: मुळी येथील बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीचे रौद्ररूप, गंगाखेड शहराजवळील मंदिरे पाण्याखाली
Gangakhed, Parbhani | Aug 29, 2025
परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे, जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे, यामुळे गोदावरी नदीला पूर...