आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन जाफराबाद तालुक्यातील चांदई एकूण येथे त्यांच्या मोठ्या बहिणीच्या घरी जाऊ दीपावली सणा निमित्त भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या बहिणीच्या घरी जात व्हावी साजरी केली आहे, याप्रसंगी व त्यांचे संपूर्ण परिवाराच्या वतीने आक्षवन करत सर्व परिवारासह त्यांनीही भावबीज साजरी केली आहे.