कळवण तालुक्यातील अभोणा येथे धाडसी चोरी ही झाली होती यावेळेस चोरीमध्ये मोटरसायकल ही अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती .परंतु ती मोटरसायकल ही मोहनदरी घाटात मिळून आल्यानंतर ती मूळ मालकांना ओळख पटवून देण्यात आल्याची माहिती अभोणा पोलिसांनी दिली आहे .
कळवण: अभोना धाडसी चोरी प्रकरणातील चोरीला गेलेले मोटरसायकल मिळाली मोहनदरी घाटात ओळख पटवून गाडी दिली मालकाच्या ताब्यात - Kalwan News