हिंगोली: इंस्टाग्राम पोस्ट वरून दिव्यांग तरुणासह इतरांना मारहाण 15 जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सिरसम बु येथील घटना
हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक येथे आरक्षणाबाबत इंस्टाग्राम वर पोस्ट ठेवल्यानंतर दिव्यांग तरुणासह इतरांना मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी प्रकाश इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 15 जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.