दसऱ्याच्या दिवशी ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्याकडून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 2, 2025
छत्रपती संभाजीनगर:दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुण्यासाठी चार मुलं पाण्याच्या खड्ड्याजवळ गेले होते. ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर चारही मुलं पोहण्यासाठी खड्ड्यात उतरले. यावेळी पोहताना आल्याने चारही मुलांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे. ही खळबळ जनक घटना ही जिल्ह्यातील आंबे जळगाव येथे उघडकीस आली आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.