पालघर: एसओपी नुसार शिरगाव,सातपाटी समुद्रकिनारी आढळलेले कंटेनर हटवण्यात येणार- पोलीस अधीक्षक यतिश देशमुख
Palghar, Palghar | Sep 8, 2025
पालघर तालुक्यातील शिरगाव आणि सातपाटी समुद्रकिनारी तीन कंटेनर आढळून आले आहेत. नागरिकांनी या कंटेनरच्या जवळ जाऊ नये यासाठी...