आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता मध्ये बोलताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना माहिती दिली की, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची युती होत असून या युतीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे, शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती उद्या होणार असून त्या अनुषंगाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सदरील प्रतिक्रिया दिली आहे.