चंद्रपूर: वरोरा चिमूर मार्गावर आठवले कॉलेज जवळ दुचाकीचा भीषण अपघात
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा चिमूर मार्गावरील आठवले कॉलेज जवळ आज दिनांक 11 नोव्हेंबर ची दुपारच्या सुमारे दुचाकीच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची सर्व घटना पुढे आली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे