शिरुर अनंतपाळ: मौजे साकोळ येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
Shirur Anantpal, Latur | Aug 10, 2025
आज दि 10 ऑगस्ट 2025 रोजी मौजे साकोळ ता.शिरूर अनंतपाळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी...