मूल: मूल शहरातील रहस्यमय रीत्या गायब झालेल्या सुनील गेडाम यांचा मृतदेह आढळून आला अक्कापूर टेकडी परिसरात घातपाताचा संशय
Mul, Chandrapur | Sep 27, 2025 मूल शहरातील सुनील गेडाम वय 60 वर्ष हे काल अक्कापूर येथून रान संपन्न हॉटेलमधून जेवण करून येत असताना रहस्यमय रीत्या गायब झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती पोलिसांनी तपास चालू केला होता आज दुपारच्या सुमारास सुनील गेडाम यांचा मृतदेह आक्कापुर एमआयडीसी टेकडी परिसरात पाण्यात आढळून आला आहे