सावनेर: खापा येथे अवैधरीत्या गांजा बाळगून विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Oct 17, 2025 दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी अमली पदार्थ विरोधी कारवाई पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन खापा अधिक हनुमान घाट येथे एक महिला आरोपी आणि तिचा मुलगा नामी ईश्वर गणपती पराते यांच्याकडून 44 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस करीत आहे