चोपडा तालुक्यात बिडगाव हे गाव आहे. या गावात बखळ जागेवर घर बांधत असल्याच्या कारणावरून हिम्मत बाविस्कर वय ३७ या तरुणाला राजू तडवी व रफिक तडवी या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली वीट मारून दुखापत केली. तेव्हा दोघांविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.