मिरज: गणेशोत्सव भक्तीमयवातावरणात व शांततेत संपन्न होईल:गुंडांवर कारवाई,ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर खटले : विशेष पोलीस महानिरीक्षक
Miraj, Sangli | Aug 30, 2025
सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव यावर्षीही शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे....