नागपूर शहर: मानकापूर उडानपुलावर स्कूल व्हॅन आणि स्कूलबसच्या त्या अपघातात ड्रायव्हर व एका विद्यार्थिनीचा मृत्यू
Nagpur Urban, Nagpur | Sep 13, 2025
पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील मानकापूर उडान पुलावर स्कूल व्हॅन व स्कूल बस मध्ये आमोरासमोर धडक होऊन यामध्ये स्कुल व्हॅन...