घनसावंगी: पूर ओसरला आता ही घ्या काळजी : तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल योगेश महाराज गायके यांचे आवाहन
घनसावंगीसह अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्राच्या बाजूच्या गावातील पूर पूर्णपणे ओसरत असून पूर्व सरल्यानंतर नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश महाराज गायके यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे