पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ५२१ पदार्थांचा अन्नकोट महानैवेद्य अर्पण करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित या अन्नकोटात मिठाई, फराळ, फळे आणि विविध रसास्वादाचे पदार्थ मांडण्यात आले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार, भाविकांनी मोठ्या उत्साहात पदार्थ अ