नागभिर: चिंधिचक गावात गोट्यात घुसून वाघाने तीन शेळ्या केल्या घटना ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा कैद
नागभीड तालुक्यातील चिंधिचक गावात राजेंद्र राखाडे यांच्या गोठ्यात घुसून वाघाने तीन शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे समोर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा सदर घटना कैद झाली आहे