जळगाव: लोणवाडी गावात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; पिता-पुत्रांना गंभीर दुखापत, एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 9, 2025
लोणवाडी गावामध्ये मागील भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. रविवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता लोणवाडी...