शिरुर अनंतपाळ: शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवीन शेतकरी भवन उभारण्यासाठी एक कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवीन शेतकरी भवन उभारण्यासाठी एक कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे