उत्तर सोलापूर: 'गणेशउत्सव' आणि 'पहाट उपक्रमाच्या' अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची तळेहिप्परगा येथे गावभेट दौरा...
Solapur North, Solapur | Aug 31, 2025
गणेशोत्सव विसर्जन घाटाची पाहणी व सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मौजे तळेहिप्परगा येथे...