आज दिनाक 23 डिसेबर रोजी सायकाळी 6 वाजता मिळाल्या माहिती नुसार जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटन कौशल्य, निवडणूक व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव आणि कार्यकर्त्यांशी असलेली मजबूत नाळ लक्षात घेता ही जबाबदारी दानवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच ही महापालिका निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली