भोकरदन: पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा-सा.कार्य नारायण साबळे ची तहसीलदारांना निवेदन देऊन त.कार्यालयात मागणी
आज दिनांक 17 ऑक्टोबर २०२५ वार शुक्रवार रोजी दुपारी1वाजता भोकरदन येथे तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांना निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्ते नारायण साबळे यांनी मागणी केली आहे की भोकरदन व जाफराबाद पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे त्यामुळे ही विक्री तात्काळ बंद करावी नसता तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहे, असा इशारा यावेळी त्यांनी देत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.