दोघांनी डिस्कवरी मोबाईल सह रोग रक्कम वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत मुंगसाजी भारजवळ ही घटना घडली असून दोन परिस्थिती त्यांनी फिर्यादी अनिल बाबुराव धोटे वय वर्षे 48 यांना आडवे जबरदस्तीने त्यांचा मोबाईल व खिशातील रोग 17000 असा एकूण 32 हजार रुपयांचा पळ काढला त्यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी दोघांनी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.