वैजापूर: ज्ञानरत्न पुरस्कार"प्राप्त धोंडीरामसिंह
राजपूत यांचा आ.प्रा.रमेश पा.बोरनारे कडून कार्यालयात सत्कार
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान ,श्रीक्षेत्र आपेगाव ता,पैठण येथील संत ज्ञानोबाराय द्वितीय राजस्तरीय साहित्य संमेलनात येथील जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ साहित्यिक,कवी धोंडीरामसिंह राजपूत यांना नुकतेच "सहित्य क्षेत्रातील "उत्कृष्ट साहित्य निर्मिती बद्धल"ज्ञान रत्न"पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.