अंबड शहागड रोडवर शहापूर रोडवर भीषण अपघात झाला. यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दिनांक 22 डिसेंबर रोजी 2026 दुपारच्या सुमारास घडली. मयत तरुण हा राजनी ता घनसावगी येथील रहिवाशी असून हल्ली मुक्काम शहागड असल्याची माहिती मिळत आहे.
अंबड: अंबड शहागड रोडवर झालेल्या अपघातात एक - Ambad News