वाळवा: वांग्याच्या शेतीत आढळला दुमिळ जातीचा कीटक.
Walwa, Sangli | Sep 15, 2025 वांग्याच्या शेतीत आढळला दुमिळ जातीचा कीटक. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप भगवान देवकर यांच्या वांग्याच्या शेतीत आढळला दुर्मिळ जातीचा कीटक. हा कीटक पतंगच्या आकाराचा दिसत आहे. मात्र याचे परिणाम दुष्परिणाम दिसून येत नाहीत. या किटकाची गुगलवर माहिती सर्च केली असता असे समोर येते की, चित्रातील कीटक हा ओलिंडर हॉक मॉथ आहे. हा एक प्रकारचा पतंग आहे, फुलपाखरू नाही. जात डॅफ्निस नेरी.कुटुंब स्फिंगिडे सामान्य नावे: याला ओलिंडर हॉक मॉथ किंवा आर्मी ग्रीन माथ असेही म्हणतात. वैशिष्ट्ये: हा