दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन खापा अंतर्गत रूट मार्च काढण्यात आला नमूद रोटमार्क पोलीस स्टेशन खापा येथून सुरू करून खापा शहरात महत्त्वाच्या चौकातून घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये स्त्री पराग कोठे उपविभागी पोलीस अधिकारी काटोल उपविभाग प्रभार सावनेर उपविभाग सहायक पोलीस निरीक्षक श्री किशोर भुजाडे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन खापा यांच्यासह पोलीस स्टेशन खापा येथील अधिकारी अमलदार उपस्थित होते