चंद्रपूर: ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण अखेर सहाव्या दिवशी मागे, शासनाने केल्या 12 मागण्या मान्य
Chandrapur, Chandrapur | Sep 4, 2025
एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले...