मुखेड: मेथी या गावी महीलेला प्रसुती वेदना , रुग्णवाहिकेला विलंब , ऑटोतून प्रवास , रस्त्यात झाली प्रसृती , बाळ बाळंतीण सुखरूप
Mukhed, Nanded | Jul 13, 2025
महिलेला प्रसुती वेदना , रुग्णवाहिकेच्या विलंबमुळे ऑटोतून प्रवास , रस्त्यात झाली प्रसृती , बाळ बाळंतीण सुखरूप.. ग्रामीण...