कुडाळ: सिंधुदुर्गात ४५ ते ५० वाळू माफीया : या माफियांवर एमपीडीए कायद्याखाली कारवाई चे आदेश : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Kudal, Sindhudurg | Aug 13, 2025
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू चोरीचे प्रमाण मोठे आहे. या जिल्ह्यात ४५ ते ५० वाळू माफीया असून या सर्वांचे महसूल व पोलीस...