आज दिनाक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन परतुर आणि आणि आंबड नगरपरिषद वर महायुतीचा झेंडा फडकणार विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांनी दिला आहे राज्यात लाडकी बहीण योजना ही महायुतीने सुरू केली असून याचा फायदा महायुतीला होणार आहे दोन डिसेंबर रोजी मतपेटीतून माहिती अंबड परतुर भोकरदन नगरपरिषद वर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांनी व्यक्त केला आहे