मुखेड: निवळी शेत शिवारात गुरे चारवणाऱ्या २५ वर्षीय तरूणाचा विद्युत शाॅक लागून मृत्यू; मुखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
Mukhed, Nanded | Jun 28, 2025
मुखेड तालुक्यातील मौजे निवळी शिवारात दि २७ जुन २०२५ रोजी सकाळी आठ ते दुपारी बाराच्या दरम्यान यातील मयत गोटु दिगांबर जाधव...